अर्थ : युद्धकाळातील काही काळ युद्ध थांबविण्यासाठी झालेला करार.
उदाहरणे :
युनोने शस्त्रसंधी जाहीर केली आहे.
समानार्थी : शस्त्रसंधी
अर्थ : अशी अवस्था ज्यात दोन किंवा अधिक देश एकमेंकांतील युद्ध सोडून शांतता राखण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरणे :
इस्राइल आणि पेलेस्टाइन ह्यांच्यातील युद्धविराम असफल ठरला